New year with new achievements & lots of positive energy from satisfied faces of parents… recently discharged 27 weeks twins with 940 gms & 1040 gms. TEAM WORK is the key.
नवीन वर्ष, नवीन यश आणि पालकांच्या समाधानी चेहऱ्यांमधून मिळणारी प्रचंड सकारात्मक ऊर्जा… अलीकडेच 27 आठवड्यांचे जुळी बाळे, 940 ग्रॅम आणि 1040 ग्रॅम वजनाची, डिस्चार्ज करण्यात आली. टीम वर्क हे यशाचं गमक आहे.